Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आडारी वाडीतील स्ट्रीट लाईटचे भूमिपूजन

आडारी वाडीतील स्ट्रीट लाईटचे भूमिपूजन

मालवण | प्रतिनिधी : खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीतून कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील आडारी वाडीत मंजूर झालेल्या स्ट्रीट लाईटच्या कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत जेष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र ढोलम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंगळवारी सकाळी करण्यात आले.

आडारी वाडीत स्ट्रीट लाईट बसावी अशी मागणी ग्रामस्थांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून चार लाख रुपये निधी दिला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांनी काम मंजुरीसाठी पाठपुरावा केला. चार लाख निधीतून संपूर्ण आडारी वाडी प्रकाशमान होणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. आज या कामाचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र ढोलम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच सिया धुरी, विजय ढोलम, तातोबा करलकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, भाई ढोलम, रामदास ढोलम, हनुमंत ढोलम, बबन मलये, अनिल मलये, सुरेश ढोलम, राजू ढोलम, विकास ढोलम, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम, विशाल ढोलम, सागर ढोलम, सारिका ढोलम, रेखा ढोलम, सिया ढोलम, स्वाती ढोलम, स्नेहल ढोलम, विशाखा ढोलम, स्वप्नाली मलये, काजल ढोलम, यासह अन्य उपस्थित होते.

rapan bottom