Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघा संशयितांवर मालवण पोलिसांची कारवाई...

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघा संशयितांवर मालवण पोलिसांची कारवाई...


गुन्हा दाखल : मेढा, कुंभारमाठ परिसरात कारवाई


मालवण | प्रतिनिधी : अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात मालवण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कुंभारमाठ आणि मेढा परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन संशयितांना गांजा सदृश्य अमली पदार्थसह रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. यात राजन गणेश चव्हाण (वय २६, रा. वायरी भरड) या संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात आले. मेढा परिसरात केलेल्या दुसऱ्या कारवाईत विल्सन सेबेस्टीयन फर्नांडिस (वय २५, रा. कुंभारमाठ) याला गांजा बाळगल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयितांवर अंमली पदार्थ विरोधी कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरु.

संशयीतांकडे गांजा कुठून आला आणि ते तो कोणाला विकणार होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

ruchira top