इस्वटी महापुरुष देवालय येथे 50 खुर्च्या व 12 टेबल भेट
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर देऊळवाडा आडारी मार्ग येथील इस्वटी महापुरुष देवालय येथे भाजपाचे कार्यसम्राट नगरसेवक दीपक पाटकर यांनी 50 खुर्चा व 12 टेबल भेट स्वरूपात दिली आहेत. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
भाजपा नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे हे नेहमी सांगतात सामाजिक कार्यात प्रत्येकाचे योगदान अधिकाधिक असले पाहिजे. याचं मार्गदर्शनाखाली आपण कार्य करत असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी आभार व्यक्त करत दिले आशीर्वाद
यावेळी यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, किसानमोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, रवी मालवणकर, मुन्ना फाटक, संदेश वाळके, विनायक खानोलकर, किरण चव्हाण, राजु किर, बाळू बगाड, दर्शन मुंबरकर, रामा आजगावकर, निलेश चव्हाण, सोहम देऊलकर, दिलीप बोर्डवेकर, अशोक दाभोलकर, श्रीधर खानोलकर, आरती चव्हाण, तृप्ती चव्हाण, शैला आंब्रडकर, लता मुंबरकर, अनिता मुंबरकर, नेहा मोर्ये, विद्या खानोलकर, लक्ष्मी दाभोलकर, शिला दाभोलकर, रेखा बगाड, कृपा दाभोळकर, कृपा कोरगावकर, स्वप्नील मालवणकर, गिरीजा बाई मालवणकर, छगन मुंबरकर, दिगंबर बगाड, अर्जुन चव्हाण, पप्रकाश माणगावकर, ज्योती माणगावकर, आप्पा चव्हाण, संतोष चव्हाण, समीर चव्हाण, बंड्या चव्हाण आदी नागरिक उपस्थित होते.

