Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गणित प्रज्ञा परीक्षेत टोपीवाला हायस्कूलची चमक; तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण-रौप्य पदके

गणित प्रज्ञा परीक्षेत टोपीवाला हायस्कूलची चमक; तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण-रौप्य पदके


मालवण | प्रतिनिधी : मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या विद्यार्थ्यांनी गणित प्रज्ञा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इयत्ता सहावी 'अ' मधील तीन विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली.

या परीक्षेत सोहम योगेंद्र धामापूरकर याने सुवर्ण (Golden) पदक पटकावले, तर मधुरा दिपक मिठबावकर आणि जान्हवी निलेश तळगावकर यांनी रौप्य (Silver) पदके मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.
गणितासारख्या कठीण विषयात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, संस्था पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ruchira top