Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

बजरंग दल मालवणच्या वतीने तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...

बजरंग दल मालवणच्या वतीने तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...


छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंभारमाठ परिसर महाराजांच्या घोषणानी दणाणला

स्काय न्युज टुडे प्रतिनिधी | राहुल जाधव :
विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, मालवण यांच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन तथा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन शनिवारी २७ जून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंभारमाठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच मानवंदना देण्यात आली. उपस्थित शिवप्रेमींनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी परिसर दणाणून सोडत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत फणसेकर, विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत ,जेष्ठ कार्यकर्ते विलास हडकर , संघ कार्यवाह रत्नाकर कोळंबकर, बजरंग दल प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, राजेश वळंजू, दिनेश तोंडवळकर, अरविंद मयेकर, निशांत आर्लेकर, चिन्मय सामंत, तेजस चव्हाण, स्वप्नील घाडी आदी उपस्थिती होते. कार्यक्रमात शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करत त्यांच्या आदर्शांचे स्मरण करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य, शिवभक्त तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बजरंग दल, मालवणच्या पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त यांनी केले.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top