Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पोलिसांच्या बोलेरो कारच्या धडकेत सुकळवाड येथे तरुणाचा मृत्यू..

पोलिसांच्या बोलेरो कारच्या धडकेत सुकळवाड येथे तरुणाचा मृत्यू..


दुचाकीला धडक बसून अपघात


मालवण | प्रतिनिधी : मालवण कसाल मुख्य रस्त्यावर सुकळवाड बाजारपेठ वरचानाका येथे पोलीसांच्या कार आणि दुचाकी यामध्ये झालेल्या भिषण अपघातात सुकळवाड भंडारवाडी येथील रहिवासी जगदीश तुकाराम मांजरेकर (४५) हा तरूण जागीर ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.


मांजरेकर यांच्या ताब्यातील हिरो डुएट दुचाकी आणि पोलीसी कार बोलेरो (एमएच - ०७-एएस-०९६१) यांच्यात अपघात झाल्याचे दिसून येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जगदीश याला उपचारासाठी रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी तो मयत असल्याचे स्पष्ट केले. अपघात स्थळी मोठया संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीसांची गाडी मालवण येथून ओरोसच्या दिशेने जात असताना जगदीश हा कामावरून घरी जात असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात होते.


पोलीसांच्याच गाडीची धडक बसून हा अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. जगदीश याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. जगदीश हा त्याच्या घरात एकुलता एक कमावता मुलगा होता. आई वयस्कर असून भाऊ आजारी असतो. त्यामुळे कुटुंबाला जगदीश आधार होता त्याच्या जाण्याने मांजरेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून त्यांचा आधार हरपला आहे.सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top