Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण शहारात मामा वरेरकर नाट्यगृह मुख्य रस्त्यालगत चिखलमय स्थिती

मालवण शहारात मामा वरेरकर नाट्यगृह मुख्य रस्त्यालगत चिखलमय स्थिती

पादचारी व वाहन चालकांना त्रास

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्या तत्परतेतुन बांधकाम विभागाकडून त्वरित उपाययोजना

मालवण | प्रतिनिधी : गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मालवण शहरातील मुख्य मार्गांवरील मामा वरेरकर नाट्यगृह समोर तसेच नगरपरिषद समोरील रस्त्यालगत चिखलमय स्थिती निर्माण झाली. पादचारी व वाहन चालक यांना त्रास निर्माण होत होता. दरम्यान, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी बांधकाम विभागास माहिती देऊन त्वरित उपाययोजना करण्याबात सूचना केल्या.

बांधकाम विभागाचे अधिकारी अजित पाटील यांनी त्वरित यंत्रणा उभारून दोन्ही ठिकाणी चिखलमय भागात ग्रीड व अन्य उपाययोजना केल्या आहेत.

मालवण शहरात नागरिकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या सहकार्यातून आम्ही कटीबद्ध आहोत. असे दिपक पाटकर यांनी या निमित्ताने सांगितले.

ruchira top