Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

Bjp : निलेश राणे यांच्या हस्ते श्रावण पाणलोस मठबुद्रुक पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता कामांचा शुभारंभ

Bjp : निलेश राणे यांच्या हस्ते श्रावण पाणलोस मठबुद्रुक पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता कामांचा शुभारंभ

आडवली भटवाडी ते स्मशानभूमी या रस्ता कामाचेही भूमिपूजन

मालवण : सुमारे तीन कोटी निधीतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत श्रावण, पाणलोस, मठबुद्रुक रस्ता व आडवली भटवाडी ते स्मशानभूमी रस्ता या दोन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

माजी उपासभापती राजु परुळेकर यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे रस्ता मंजुरी बाबत विशेष आभार मानले. तर ग्रामस्थांच्या वतीने निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर निधी उपलब्ध करून अनेक वर्षांची रस्ता मागणी मंजूर केल्याबद्दल आभार मानण्यात आले.

आ. वैभव नाईक अपयशी : 25 पैसे निधी रस्ते विकासासाठी नाही

मागील दहा वर्षात 25 पैसे निधीही रस्ते विकासासाठी या गावात आ. नाईक यांनी दिला नाही. त्यांनी निधी दिला असेल तर जाहिर करावे. मी निवडणुकीत मते मागणार नाही. असे खुले आव्हान राजु परुळेकर यांनी या निमित्ताने दिले. तर काही वर्षे पूर्वी आम्ही कोणतेही योगदान नसतात पुलाचा शुभारंभ साठी गावात आलेल्या वैभव नाईकना ग्रामस्थ यांनी जाब विचारला. असे सांगत परुळेकर यांनी आगामी निवडणुकीत मोठे मताधिक्य निलेश राणे यांना देणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, शहर प्रभारी संतोष गांवकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती राजु परुळेकर, निलेश बाईत, सरपंच बाळा वेंगुर्लेकर, उपसरपंच विनायक बाईत, विभाग प्रमुख प्रशांत परब, हिवाळा सरपंच रघुनाथ धुरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड, बूथ अध्यक्ष संतोष बाईत, कृष्णा बाईत, बाबू परब, संतोष धुरी, प्रमोद कदम, उदय सावंत, राजेश तांबे, मंगेश यादव, प्रवीण घाडी, जयवंत घाडी, जगदीश घाडी, राजू लाड, मिलिंद घाडी, पप्या मल्हार, ग्रामपंचायत सदस्य लीना बाईत, सीमा बाईत, कोमल बाईत, रवींद्र घाडी, सत्यवान बाईत, बाळा घाडीगावकर, सुलोचना मेस्त्री, आकांक्षा बाईत, प्रकाश सावंत, विजय गवळी, राजेश नाटेकर, सोनू बाईत, सुरेश सरमळकर, मधुकर जोहळ, आकाश परब यांसह पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच मठबुद्रुक, पाणलोस, श्रावण व आडवली - मालडी मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच आडवली मालडी भटवाडी गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी कटीबद्ध राहू. राणे साहेबांवर विशेष प्रेम असलेली जी गावे आहेत त्यापैकी हे गांव आहे. मागील दहा वर्षात या मतदार संघात विकास ठप्प होता. केवळ निधीची पत्रे वाटली जात होती. बजेटमध्ये त्याची तरतूद नव्हती. त्यामुळे विकासकामे झाली नाहीत. ती क्षमता येथील आमदार मध्ये नव्हती. फायद्याची विकासकामे यांनी व यांच्या ठेकेदार यांनी केली. हे काम फायदा होणार नाही म्हणून कोणी करत नव्हते तर आमदार यांच्या ठेकेदार मित्राने का केले नाही. कारण जनतेबद्दल आपुलकी नव्हती. मात्र आता सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास सुरु आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना जी मागील सरकारने बंद केली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सुरु केली.राज्य सरकार निधी देतं आहे. असे सांगून निले्श राणे म्हणाले या मतदार संघाच्या विकासासाठी राजु परुळेकर नेहमी आग्रही राहिले. जादा निधी मागणी केली. त्यांची मागणी यापुढेही पुर्ण केली जाईल. असे निलेश राणे म्हणाले.

यावेळी धोंडी चिंदरकर यांनी आ. वैभव नाईक यांच्या अपयशी कारभारावर टीका केली. तर या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न निलेश राणे यांनी केले रस्ता मंजूर केला असे सांगितले.

rapan bottom