Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

वायरी भूतनाथ गावातील विकासकामांसाठी भाजपा युती सरकार माध्यमातून भरघोस विकासनिधी

वायरी भूतनाथ गावातील विकासकामांसाठी भाजपा युती सरकार माध्यमातून भरघोस विकासनिधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

शक्ती केंद्र प्रमुख केदार झाड यांनी दिली माहिती

मालवण : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावातील विकासकामांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध करण्यात आला. अशी माहिती शक्ती केंद्र प्रमुख केदार झाड यांनी दिली.

वायरी भूतनाथ ग्रामपंचायत इमारत बांधणे कामासाठी २० लाख रुपये, वायरी भूतनाथ मंदिराजवळील, ग्रामपंचायत मार्ग मजबुतीकरण करणे कामासाठी ५ लाख रुपये, वायरी भूतनाथ जाधववाडी ते समुद्र किनारी जाणारा रस्ता कामासाठी ५ लाख रुपये, वायरी भूतनाथ मायनाक पाणंद समुद्र किनारी जाणारा रस्ता करणे कामासाठी ७ लाख रुपये, वायरी भूतनाथ टिकम शाळा ते समुद्र किनारी जाणारा रस्ता करणे कामासाठी ५ लाख रुपये, वायरी भूतनाथ जाधववाडी उत्तरेकडे जाणारा मस्त्यवाहतूक रस्ता करणे कामासाठी ७ लाख, वायरी मोरेश्वर वाडी येथे स्पोलिंग रॅम्प तयार करणे कामासाठी २० लाख रुपये, मोरयाचा धोंडा दक्षिणेकडे जाणारा मासळी वाहतुकीचा रस्ता तयार करणे कामासाठी ७ लाख रुपये इतका निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, व भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

सर्व कामाची सुरुवात येत्या डिसेंबर पासून सुरू होणार असून मार्च डिसेंबर पर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.

यावेळी पंचायत समिती प्रभारी देवानंद लोकेगावकर, जिल्हा परिषद प्रभारी दाजी सावजी, ग्रामपंचायत सदस्य संजय लुडबे, प्रतीक्षा केळुसकर, पांडुरंग मायनाक, विकास मसुरकर, भाजपा बूथ अध्यक्ष आबा मांजरेकर, श्याम झाड, मुन्ना झाड आदी उपस्थित होते.

rapan bottom