Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

तारकर्ली किनाऱ्यावर आढळला दुर्मिळ समुद्री पक्षी 'मास्कड बुबी' ....

तारकर्ली किनाऱ्यावर आढळला दुर्मिळ समुद्री पक्षी  'मास्कड बुबी' ....


युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेमार्फत रेस्क्यू ...

कांदळवन विभागाच्या सागरी वन्यजीव उपचार केंद्राकडे केले स्वाधीन....

मालवण | प्रतिनिधी:- मालवण तारकर्ली येथे दि. 21/06/2026 रोजी श्री. भाई सक्रे हे समुद्रावर फिरण्यासाठी गेले असता किनाऱ्याकडे एक पक्षी उडू शकत नव्हता असे त्यांच्या निदर्शनास आले. तो पक्षी त्यांनी रवी मालवणकर यांच्या घरी सुखरूप आणला.


विजय टक्के, धनंजय झाड, नंदकुमार जोशी यांनी लगेच युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क केला असता दर्शन वेंगुर्लेकर व ईकोमेट्स चे सदस्य भार्गव खराडे, संजय परुळेकर हे त्याठिकाणी तातडीने पोहोचले व तो पक्षी 'मास्कड बुबी' आहे असे समजले. त्यानंतर दर्शन वेंगुर्लेकर यांनी कांदळवन विभागास फोन करून त्याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर कांदळवन विभागाच्या सागरी वन्यजीव उपचार केंद्रामध्ये त्या मास्कड बुबीला सुरक्षित सुपूर्त करण्यात आले. यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom