Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आनंदव्हाळ येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ

आनंदव्हाळ येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ

खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर : सरपंच सौ. रश्मी टेंबूलकर यांची माहिती

मालवण : मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करणे व कर्लाचाव्हाळ, सुकाळीवाडी, घाटगेवाडी रस्ता काम ही विकासकामे जिल्हा वार्षिक योजनेतून व खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाली. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विकासकामे मंजुरी बाबत सरपंच रश्मी टेंबूलकर व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, सरपंच रश्मी रविंद्र टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रुती सुकाळी, अक्षय कदम, अनिल सुकाळी, बूथ अध्यक्ष रवींद्र टेंबुलकर, ग्रामस्थ चंद्रकांत घाटगे, माजी सरपंच वैष्णवी चव्हाण, पंचायत समिती प्रभारी सुरेश चौकेकर, संजय कदम, निलेश घाटगे, श्याम जाधव, भास्कर सूकाळी, मनोहर घाटगे, धोंडी घाटगे, विजय घाटगे, गुरुनाथ शिंदे, प्रदीप सामंत, सविता माळकर, शैलेश गोवेकर, रमेश बांदल, वनिता शिंदे, अंकुश घाटगे, शशिकांत शिंदे, अनिता घाटगे, मोहन घाटगे, शरद घाटगे, सायली घाटगे, अर्जुन मांजरेकर, अनंत नांदोसकर आदी उपस्थित होते.

rapan bottom