Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

राजेंद्र कदम यांची कांदळगांव ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड

राजेंद्र कदम यांची कांदळगांव ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी केले अभिनंदन

मालवण : कांदळगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजेंद्र केशव कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच रणजित परब, सदस्य, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी राजू कदम यांचे अभिनंदन केले.

ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामविकास अधिकारी सागर देसाई सरपंच रणजित परब, मधुरा परब, अनघा कदम, विकास आचरेकर, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, शाखा प्रमुख दीपक परुळेकर, मसुरे ग्रा.प सदस्य पपू मुळीक, युवासेना पदाधिकारी सागर कदम, गाव प्रमुख नितीन परब, यासह अनंत परब, महेश परब, महेश आयकर, राकेश लाड, अमित सातार्डेकर, संदीप परब, ओंकार पाटकर, शैलेश पाटकर, दिव्येश परब, अजय परब, आनंद लाड, प्रशांत कांदळगावकर, तात्या परब, गणेश मालप, प्राजक्ता परब, अर्चना पाटकर, ग्रा. प कर्मचारी आशिष आचरेकर, गजानन सुर्वे, सुरेखा कदम, धारगळकर, रमण कदम, आदी उपस्थित होते.

rapan bottom