Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा..

आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा..

मसुरे | प्रतिनिधी :- मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी आचरा येथील योगा प्रशिक्षक श्रीमती मनाली पाठक यांनी योगाचे यथायोग्य मार्गदर्शन केले व त्यानंतर योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. योगा मुद्रा, प्राथमिक हालचाली, टपाल कपाल, प्राणायाम, शवासन, ताडासन आदी आसनांबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना यथायोग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर मॅडम यांनी योगा प्रशिक्षक मनाली पाठक मॅडम यांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

या योग दिनासाठी मनाली पाठक, प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर, सौ अर्चना कोदे श्री समीर नाईक, श्री रमेश पाताडे, श्री अनिल मेस्त्री उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी श्री रमेश पाताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

rapan bottom