Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

'कमी तेथे आम्ही' व्हाट्सअप ग्रुपचा सामाजिक उपक्रम...

'कमी तेथे आम्ही' व्हाट्सअप ग्रुपचा सामाजिक उपक्रम...

वायरी, तारकर्ली व देवबाग येथील बारा प्राथमिक शाळा व दोन हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण : उपक्रमाचे हे सलग सातवे वर्ष

मालवण : 'कमी तेथे आम्ही' या व्हाट्सअप ग्रुप मार्फत वायरी, तारकर्ली व देवबाग मधील एकूण बारा प्राथमिक शाळा व दोन हायस्कूल येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सामाजिक भावानेतून अविरत शैक्षणिक सामाजिक सेवाकार्य करणाऱ्या कमी तिथे आम्ही या ग्रुपच्या या उपक्रमाचे हे सलग सातवे वर्ष आहे.


खरं तर या ग्रुपमध्ये सुमारे 280 सदस्य आजमितीस आहेत. हे सर्वजण आपल्यापरीने दरवर्षी मे महिन्यात ग्रुपवर रक्कम गोळा करतात. विशेष म्हणजे दरवर्षी रक्कम आणि ग्रुपवरचे सदस्य सुद्धा वाढत आहेत. हि सकारात्मक गोष्ट व सर्वांच्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.


पहिली पासून शैक्षणिक साहित्य वाटप आणि त्यातून सर्वसामान्य विद्यार्थी यांची गरज भागते हे त्याहूनही उत्तम कार्य होत आहे. ग्रुपचे सदस्य रक्कम गोळा करून माफक दरात स्वखर्चाने सर्व साहित्य कोल्हापूरवरून समक्ष जाऊन घेऊन येतात. यावर्षी 12 प्राथमिक शाळा आणि दोन हायस्कूल मधील सुमारे 240 विद्यार्थ्यांना या उपक्रममाचा लाभ देण्यात आला.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom