Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

एडगांव रामेश्वर विद्या मंदिर इमारत बांधकामासाठी आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख मंजूर

एडगांव रामेश्वर विद्या मंदिर इमारत बांधकामासाठी आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख मंजूर

शहीद विजय साळसकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते याच प्रशालेत

ग्रामस्थ व पालकांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार

वैभववाडी | प्रतिनिधी : एडगांव येथील रामेश्वर विद्या मंदिर प्रशालेच्या इमारत बांधकामासाठी आमदार नितेश राणे यांनी पाच लाख रु. चा निधी मंजूर केला आहे. या कामाचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत एडगांव - वायंबोशी गावच्या नूतन उपसरपंच प्रज्ञा प्रमोद रावराणे यांच्या हस्ते पार पडला.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी आयटीआय चा नामांतरण सोहळा पार पडला. या आयटीआय ला एडगांव गावचे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांचे नाव देण्यात आले आहे.
शहीद विजय साळसकर यांचे प्राथमिक शिक्षण एडगाव येथील रामेश्वर विद्यामंदिर प्रशालेत झाले. त्या शाळेच्या बांधकामासाठी व सुशोभीकरणसाठी आमदार नितेश राणे यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या कामाचा शुभारंभ आज पार पडला. गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल गावचे सुपुत्र जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. यावेळी एडगाव ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom