Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

चिंदर सडेवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

चिंदर सडेवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात


विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंदर-सडेवाडी ता. मालवण येथे शाळा प्रवेशोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत यावेळी करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौं. स्वाती सुर्वे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, किरण कांबळी, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, पालक सौ. प्रिती कांबळी, सौ. स्वरा घागरे, सौ. मानसी गोसावी, सौ. करिष्मा कानविंदे, सौ. गायत्री वाक्कर, सौ. सुहासिनी गोसावी, सौ. रेश्मा हडकर, सौ. धनश्री गोसावी, सौ. सायली तेली तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थितीत होते. सर्व विध्यार्थी यांचे स्वागत उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालक यांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांनी प्रशालेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.



शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शासनाच्या वतीने मोफत पाठयपुस्तके व गणवेश यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.


▪️अमित खोत, मालवण

rapan bottom