Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर

खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर

आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला

खोटले सरपंच सुशील परब यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार

मालवण : आमदार वैभव नाईक जो शब्द देतात तो पाळतातच' याचा प्रत्यय खोटले वासियांना आला आहे. मालवण तालुक्यातील खोटले येथील ग्रामपंचायत कार्यालय अतिशय जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायत इमारत केंद्र शाळा खोटले येथे तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात आली आहे.मात्र कायमस्वरूपी सुसज्ज ग्रामपंचायत इमारत मिळावी अशी मागणी खोटले ग्रामस्थांची होती. याबाबत खोटले सरपंच सुशिल परब, उद्योजक आशिष परब आणि ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी खोटले ग्रामपंचायत साठी आवश्यक निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता.आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून जनसुविधा जिल्हावार्षिक योजनेतून तब्बल २० लाख रु. निधी खोटले ग्रामपंचायत साठी मंजूर करून दिला आहे. लवकर प्रशस्त अशी इमारत याठिकाणी उभी राहणार आहे.त्याबद्दल सरपंच सुशिल परब, ग्रा.प. सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आभार मानत आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला आहे.

rapan bottom