Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

संतोष उर्फ ब्रुसली घाडी यांचे निधन

संतोष उर्फ ब्रुसली घाडी यांचे निधन


आचरा | प्रतिनिधी :
आचरा देऊळवाडी येथील रहिवासी, सर्वांच्या परिचयातील संतोष उर्फ "ब्रुसली" घाडी (वय ५०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

संतोष घाडी हे हसतमुख, मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे गावात लोकप्रिय होते. विनोदबुद्धी आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण करण्याची त्यांची हातोटी सर्वांनाच भावायची. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आचरा दे दणादण क्रिकेट संघाचे ते माजी जलदगती गोलंदाज होते. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारे ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार, क्रिकेटप्रेमी आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,बहीण,भाऊजी,भाची असा परिवार आहे.आचरा देऊळवाडी येथील अंगणवाडी सेविका सायली घाडी यांचे ते पती होत.

rapan bottom