Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

देऊळवाडा बांदेकर घर ते वालावलकर व्हाळी पर्यत गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन

देऊळवाडा बांदेकर घर ते वालावलकर व्हाळी पर्यत गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन

आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध केला

जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांची माहिती

मालवण : मालवण शहर देऊळवाडा बांदेकर घर ते वालावलकर व्हाळी पर्यंत गटाराचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन संदीप वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या विकास कामाबाबत आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांनी मानले आभार. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी दिली.

खूप वर्ष देऊळवाडा भागातील नागरिकांची मागणी होती. कुंभारमाठ उतारावर येणारे पाणी रस्त्यावरून वाहत असायचे. त्यामुळे पावसाळ्यात अपघात घडण्याची शक्यता होती. तसेच वाहत्या पाण्यामुळे समस्या निर्माण व्हायची. याबाबत नागरिकांच्या मागणी नुसार काम मंजूर झाले आहे.

यावेळी मंदार केणी यांसह, नीना मुंबरकर, सुहास वालावलकर  मोहन माराळ, कृष्णा बांदेकर, श्यामा डीचोलकर, बाबली आम्रडकर, शानु बांदेकर, शामा डिचोलकर, दिलीप वालावलकर, उमेश डिचवलकर इतर नागरिक उपस्थित होते.

rapan bottom