Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमीत्त वेंगुर्ले येथे महाआरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमीत्त वेंगुर्ले येथे महाआरती


वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्ले येथे भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर महाआरती करण्यात आली. तसेच कमला एकादशीनिमित्त अरुण सावंत बुवांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.



यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेविका अँड. सुषमा खानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर कार्य करुन एक नवा विक्रम स्थापित केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे केंद्र सरकार हे सनातनी धर्माचे पुरस्कर्ते असल्याने ५०० वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिरांची उभारणी झाली. जगाच्या नकाशावर भारताचे विकसनशील स्थान अधोरेखित केले. ह्या एक तपामध्ये मोदीजींनी राष्ट्र प्रगतीपथावर नेले. तसेच हिंदुस्थान परम् वैभवशाली बनविण्यासाठी मोदीजी दिवस रात्र मेहनत घेत असल्याचे सांगितले.


यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर, युवा मोर्चा पदाधिकारी नगरसेवक प्रणव वायंगणकर, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक रविंद्र शिरसाठ , नगरसेवक सदानंद गिरप, नगरसेवक विनु मोर्डेकर, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, नगरसेवीका आकाक्षा परब, नगरसेवीका रिया केरकर, नगरसेवीका काजल कुबल, नगरसेवीका गौरी माईणकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, विनय गोगटे, नाना महाजन, किरण मेस्त्री तसेच वारकरी संप्रदायाचे किशोर रेवंणकर, गजानन कुबल, दिलीप कुर्ले, सुभाष कुर्ले, रामकृष्ण डिचोलकर, सहदेव गिरप, अंकुश वराडकर, गोपीनाथ म्हाकले, महानंदा मयेकर, गौतमी कुबल, लता खोबरेकर, दुर्गा कुबल , जोस्ना कुबल , महेंद्र पालव, संजय गिरप व कुबल सर उपस्थित होते.

rapan bottom