Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

जागतिक पर्यावरण दिननित्ताने मालवण पंचायत समिती येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिननित्ताने मालवण पंचायत समिती येथे वृक्षारोपण


सभापती प्रज्ञा चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्या हस्ते नारळ वृक्षाचे रोपण

मालवण | प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मालवण पंचायत समितीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या निमित्ताने पंचायत समितीच्या आवारात सभापती प्रज्ञा चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्या हस्ते नारळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.

"केवळ वृक्षलागवड नव्हे तर वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कोकणची ओळख असलेल्या नारळाच्या रोपाची लागवड करून पंचायत समितीने पर्यावरण दिनाचा संदेश दिला आहे.

या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे सर्व विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित सर्वांनीच पर्यावरण रक्षणाची आणि वृक्ष जोपासण्याची शपथ घेतली.


फोटो : मालवण पंचायत समितीच्या आवारात सभापती प्रज्ञा चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्या हस्ते नारळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.

rapan bottom