Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

ओझर विद्यामंदिर येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

ओझर विद्यामंदिर येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा


मालवण |प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत ओझर विद्यामंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.


इयत्ता दहावीचे विद्यार्थी - ओंकार राणे, केदार चव्हाण, विघ्नेश कुंभार, गौरव धुरी, रिद्धी कदम, अमृता बागवे, हर्षाली लाड, स्वप्नाली सुर्वे व भक्ती तेली यांनी वृक्ष लागवडीसाठी श्रमदान केले. वृक्ष लागवडीनंतर विद्यार्थ्यांनी काही वृक्षांना फुले व पुष्पहार घालून वृक्षांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.


वृक्ष लागवडीनंतर ओझर विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष लागवडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमा प्रसंगी ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी व जयराम कांबळी तसेच शाळेच्या हरित सेना विभागाचे प्रमुख शिक्षक प्रवीण पारकर, ए. ए. शेर्लेकर व शिक्षकेतर कर्मचारी रविराज जाधव आणि मधुसुदन परुळेकर हे उपस्थित होते.

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

rapan bottom