Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


वेंगुर्ला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक, पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या आदर्श राजमाता व अष्टपैलु राज्यकर्ता असल्याचे सांगितले. अहिल्यादेवी शिवभक्त होत्या. शिवाचे अस्तित्व सगळीकडे आहे, असे त्या मानत. मल्हारराव होळकर यांच्यासारखे अहिल्यादेवींना एक श्रेष्ठ गुरु, मार्गदर्शक मिळाल्याने राज्यकारभारात त्या निपुण झाल्या. या आधारावरच अहिल्यादेवींनी माळव्या प्रांतावर सुराज्य केले. तब्बल २९ वर्षे माळवा प्रांतावर लोककल्याणकारी राज्य केले. अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. त्यांच्या राज्यात कोणतीही विधवा दत्तकपुत्र होऊ शकत असे. अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सुक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. अश्या भावना व्यक्त करत त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम समीतीचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब,जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सचिन शेट्ये (नगरसेवक),चेतना रजपूत (चिटणीस),काजल कुबल (नगर सेविका),वृंदा गवंडळकर ( जि. उपाध्यक्ष.महिला मोर्चा),गौरी माईणकर (नगरसेविका),रिया वासुदेव केरकर (नगरसेविका),सदानंद तुळशीदास गिरप (नगरसेवक),आकांक्षा आनंद परब (नगरसेविका),प्रणाली धनंजय खानोलकर (चिटणीस), वसंत महादेव तांडेल,(ता. सरचिटणीस),शीतल आंगचेकर ( नगरसेविका) इत्यादी उपस्थित होते.

▪️स्काय न्युज टुडे

rapan bottom