Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी एकवटले मदतीचे हात

रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी एकवटले मदतीचे हात


रहिवाशी संघ साई मंदिर मालवणची ही मोलाची मदत : 100 इडियट ग्रुप व मालवणी  olx ग्रुप कडूनही मदत

मालवण | प्रतिनिधी : दांडी येथील सौ. रविना रविंद्र रेवंडकर (वय 45) ही महिला गंभीर आजारावर उपचार घेत आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व कुटुंबाचा आर्थिक परिस्थिती बेताची आहे. रविना रेवंडकर यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा खर्च मोठा असून कुटुंबाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाज माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे.

रविना रेवंडकर यांचे माहेर असलेल्या धुरीवाडा येथील रहिवाशी संघ साई मंदिर मालवण यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी एकत्र येत सुमारे 66 हजार मदत एकत्र करून रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी सुपूर्द केली आहे. यावेळी राजू बिडये, महेश सारंग, निलेश तळाशीलकर, गणेश परब, प्रशांत साळसकर व नागरिक उपस्थित होते.

100 इडियट ग्रुप व मालवणी olx व्हाट्सअप ग्रुपचाही मदतीचा हात

रविना रेवंडकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी करण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत 100 इडियट ग्रुप व मालवणी olx व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनीही मदतीचा हात दिला. 100 इडियट ग्रुप च्या माध्यमातून यापूर्वीही अनेकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठा मदतीचा हात देण्यात आला आहे.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom