Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

किनाऱ्यावर मच्छिमारांची लगबग

किनाऱ्यावर मच्छिमारांची लगबग


पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत नौका सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम सुरु


मालवण | प्रतिनिधी :
शासनाचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै हा सुरु होत असून 61 दिवस यांत्रिकी बोटी द्वारे होणारी मासेमारी बंद राहणार आहे.


मासेमारी बंदी कालावधी व पावसाळी कालावधीतील सुरक्षितता या दृष्टीने समुद्रातील मासेमारी नौका मच्छीमारानी किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी आणल्या आहेत. पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी सुरक्षित शाकरून ठेवण्याच्या कामाला मालवण किनारपट्टीवर मच्छमारांची लगबग दिसत आहे. बाबू, माडाची विणलेली झावळे व प्लास्टिक कापड, यांच्या साहाय्याने मासेमारी नौका सुरक्षित ठेवल्या जात आहेत. त्याच बरोबर मासेमारी जाळी, नागर, दोरखंड, छोट्या नौका, आदी साहित्य सुरक्षित ठेवले जात आहे.

माशांच्या प्रजननासाठी आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी

सागरी जलक्षेत्रात 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात येत आहे. 61 दिवसांचा हा कालावधी माशांच्या प्रजननासाठी आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी हा मासेमारी बंदी कालावधी महत्वपूर्ण आहे.

rapan bottom