Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दीपक पाटकर यांचा यशस्वी पुढाकार

दीपक पाटकर यांचा यशस्वी पुढाकार

देऊळवाडा येथे नागरिकांना त्रासदायक असणारी समस्या सोडवली

नागरिकांनी मानले आभार

मालवण : मालवण शहाराचा प्रवेशमार्ग असलेल्या देऊळवाडा मार्गांवर परसरातील काही झाडांच्या फ़ांद्या वाहतूकिस अडथळा ठरत होत्या. काही वेळा मोठी वाहने गेल्यावर त्याना या फ़ांद्या अडकणे, काही वेळा वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार वारंवार घडत होते. या बाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले. दीपक पाटकर यांनी नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली. ज्या नागरिकांची झाडे आहेत त्यांच्याधी चर्चा केली. त्या नंतर वीज अधिकारी यांची भेट घेतली. एकूणच सकारात्मक चर्चेअंती वाहतूकिस धोकादायक ठरणारी तसेच वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फ़ांद्या तोडून घेत मार्ग मोकळा केला.

दीपक पाटकर यांना कोणतेही सामाजिक काम, समस्या सांगा ते त्यावर मार्ग काढतात. त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने कार्यसम्राट असेच आहे. असे सांगत नागरिकांनी त्यांचे व सर्वांचे आभार मानले.

यावेळी दीपक पाटकर यांसह
माजी नगरसेवक जगदीश गावकर, संतोष इब्राहिमपुरकर, संदेश वाळके, जितू वाळके, सुमित बांदेकर, भूषण डीचोलकर, बाबू आंब्रडकर,
बबली आंब्रडकर, ललित चव्हाण, शुभ्रा मालवणकर, ईदा आंब्रडकर, दिनेश डीचोलकर यांसह अन्य नागरीक उपस्थित होते.

आपा बांदेकर, संदेश वाळके, जितू वाळके यांचे तसेच सुहास वालावलकर, शुभ्रा मालवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले असे सांगत दीपक पाटकर यांनी खास आभार मानले.

तसेच वीज वितरणचे अधिकारी श्री. मेहत्रे, श्री. मयेकर यांसह वायरमन देऊलकर, जांभवडेकर, मेस्त्री यांचेही दीपक पाटकर यांनी नागरिकांच्या वतीने आभार मानले.

ruchira top