Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सपत्नीक राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला. मालवणात ठाकरे गट आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला आहे.

कोणत्याही पदाची अपॆक्षा व्यक्त केली नाही. कोणत्याही पदासाठी पक्षप्रवेश केला नाही. मालवण शहराचा जनतेला अपेक्षित अधिकाधिक विकास हेच धोरण ठेऊन आपण शिवसेनेत प्रवेश केला असे महेश कांदळगांवकर यांनी पक्ष प्रवेश नंतर स्पष्ट केले.

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभारी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सिंधुदुर्ग निरीक्षक दीपक वेतकर, सिंधुदुर्ग युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा मा. सचिव किसन  मांजरेकर, नम्रता फाटक मॅडम, सौ. स्मृती कांदळगांवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ruchira top