Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ज्या पक्षात असतो त्या पक्षालाच माहिती नसते

ज्या पक्षात असतो त्या पक्षालाच माहिती नसते

नितीन पवारचा पक्ष प्रवेश उबाठा मधून 'उबाठा'तच

वैभव नाईक यांचा पराभव मोठया फरकाने निश्चित

भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड यांची बोचरी टीका

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्रावण येथील नितीन पवार यांनी उबाठा पक्षात प्रवेश केला. अश्या बातम्या पसरवून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या मालवण तालुक्यातील उबाठा पदाधिकारी व आ. वैभव नाईक यांना भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड यांनी सुनावले आहे.

नितीन पवार हा गेली 4 वर्ष उबाठाचेच काम करतो. तो ज्या पक्षात असतो त्या पक्षालाच माहिती नसते की हा नक्की कोणाचा आहे.कायम घरात बसून फक्त मोबाईल वरून याला त्याला कंप्लेंट करणे हा त्याचा कारभार. आमच्या पक्षातून त्याची चार वर्षा पूर्वीच हाकालपट्टी झाली होती. खरे तर या व्यक्तीवर बोलायची पण इच्छा नाही. पण समाजाला समजले पाहिजे हा माणूस जिथे असतो तिथे सत्यानाश होतो. उबाठा सोबतचा होता त्यामुळे लोकसभेत पराभव, आता तर उबाठा वाले पक्षात घेतला बोंबा मारत आहेत. त्यांना लक्षलाभ व्हावा. विधानसभा निवडणुकीत उबाठा आ. वैभव नाईक यांचा पराभव निश्चित आहे. फक्त मोठया मताधिक्याने पराभव हे शिक्कामोर्तब करणार नितीन पवार यांचा उबाठा अधिकृत प्रवेश म्हणावा लागेल.

लोकसभा निवडणुक निकालापासून भाजपा मधून कोणीही उबाठा पक्षात गेले नाही. जे आले ते भाजपात आले. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी आपल्याच समर्थकांचे प्रवेश आ. नाईक व त्यांची मंडळी घेत आहेत. आपला पराभव निश्चित करत आहेत. अशी बोचरी टीका अभी लाड यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.

ruchira top