Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रम...

अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रम...


मालवण रॉक गार्डन येथे "उंबरठ्या मागचे वादळ" बाल अत्याचार विरोधी जनजागृती पथनाट्या सादर.... !

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या बॅड पथक कलेचे ही सादरीकरण..

राहुल जाधव | मालवण :
सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रमातंर्गत कुडाळच्या बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थांनी सादर केलेल्या "उंबरठ्या मागचे वादळ" या बाल अत्याचार विरोधी जनजागृती पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली.
मालवण रॉक गार्डन येथे सिंधुदुर्ग पोलीस आणि मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा प्रसंगी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या बॅड पथकाने आपल्या कलेचे सादरीकरण केले. मालवण रॉक गार्डन या ठिकाणी पर्यटक तसेच लहान मुलांची नियमित वर्दळ असल्याने सिंधुदुर्ग पोलीस आणि मालवण पोलीस यांच्या वतीने कुडाळच्या बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थांनी 'बाल अत्याचार विरोधी पथनाट्य सादर केले.

यावेळी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, ए. पी. आय. गणेश माने, डब्ल्यु.पी.एस.आय. प्रतिज्ञा खोत, पी.एस.आय. खाडे, श्री. सावंत, श्री. गावडे, समुपदेशक महेंद्र जाधव, महिला समुपदशन केंद्र पोलीस स्टेशन आवर कुडाळ, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळ चे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी केले.


▪️अमित खोत | मालवण

rapan bottom