Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पर्यटकांकडून आरडा ओरड घालून धिंगाणा घालण्याचा प्रकार

पर्यटकांकडून आरडा ओरड घालून धिंगाणा घालण्याचा प्रकार

विचारणा कारण्यास गेलेल्या गाईडला धक्काबुक्कीचा प्रकार

हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांनी घेतले ताब्यात



मालवण | प्रतिनिधी:
किल्ले सिंधुदुर्ग येथे आरडाओरडा करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटक युवकांना समज दिल्याच्या रागातून स्थानिक पर्यटक गाईडला धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीस किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाले. त्यांनी पर्यटकांना ताब्यात घेऊन मालवण पोलीस ठाण्यात आणून समज दिली.

मिळालेल्या माहितीनुसार किल्ले सिंधुदुर्ग येथे सात ते आठ युवकांचा एक ग्रुप आरडाओरड मारून धिंगाणा घालत होते. हा प्रकार होत असल्याने पर्यटक गाईड यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पर्यटकांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना पर्यटकांकडून गाईडला धक्काबुक्की करण्यात आली. स्थानिक युवकाला मारहाण होत असल्याचे पाहून किल्ले रहिवासी आणि इतर पर्यटकांनी गाईडला बाजूला करत पर्यटकांची चांगलीच हजेरी घेतली. यात काही पर्यटकांनी पळ काढला. तर दोघे पर्यटक स्थानिकांच्या ताब्यात मिळाले. पर्यटकांनी हुज्जत घालून तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? असा प्रश्न करत स्थानिकांनाच मारहाण केल्याने अशा पर्यटकांना स्थानिकांनी चांगली समज दिली आहे. दरम्यान, पोलीसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी तात्काळ पोलीस अधिकारी यांना किल्ले सिंधुदुर्ग येथे पाठवून हुल्लडबाज पर्यटकांना मालवण पोलीस ठाण्यात आणले. जबाब नोंद घेऊन संबंधितांवर रात्री उशीरापर्यंत कार्यवाही सुरु होती.

rapan bottom