Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

५३५ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त

५३५ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त

  • मालवण महसूल विभागाची देवली माळरानावर धडक कारवाई

मालवण : मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कठोर निर्देशानंतर महसूल प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने गुरूवारी सकाळी देवली माळरानावर तब्बल ५३५ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. एकूण अकरा डेपोंवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाळूचा ताबा पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आलेला असून जमिन मालकांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावणी केल्यानंतर वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र गस्तीपथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच काही गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केल्या जात आहेत. देवली येथे मोठ्या प्रमाणात वाळू साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.

ruchira top