Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मालवणच्या भंडारी हायस्कूल मुलींचा संघ विजेता

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मालवणच्या भंडारी हायस्कूल मुलींचा संघ विजेता

मालवण | प्रतिनिधी : क्रीडा विभागाच्यावतीने मालवण येथील बोर्डींग ग्राउंडवर संपन्न झालेल्या १७ वर्षीय मुलींच्या  जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणच्या संघाने वैभववाडी संघावर विजय मिळवला. संघाची विभागस्तरावर होणाऱ्या  स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने शालेय स्तरावर मालवण येथिल बोर्डिंग ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा अंतिम सामना भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण आणि वैभववाडी हायस्कूल यांच्यात झाला या सामन्यात भंडारी हायस्कूलच्या ऋतुजा वाक्कर हिने ३ विकेटस घेत ऊत्तम कामगिरी केली तर श्रावणी मालवणकरने उत्कृष्ट गोलंदाजी करत विजय मिळवून दिला या सामन्यात सर्व खेळाडूनी ऊत्तम खेळाच प्रदर्शन  केल. विभागस्तरावर होणाऱ्या  स्पर्धेसाठी  अंतिम विजयी ठरलेली भंडारी हायस्कूलचा संघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच प्रतिनिधित्व करणार आहे. या विद्यार्थिनींना प्रशिक्षक संदीप पेडणेकर, ज्ञानेश केळूसकर, क्रीडा शिक्षक आर बी देसाई यांचे मार्गदर्शन लाभले

भंडारी हायस्कूलच्या  या विजयी टीमचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर,संस्थेचे कोन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे औनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर , चेअरमन सुधीर हेरेकर मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत मुख्याध्यापक एच बी तिवले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

ruchira top