Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. 10 ऑक्टोबर रोजी क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या ठिकाणी संपन्न झालेल्या मालवण तालुका 19 वर्षाखालील शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने यश संपादन केले.

यशसंपन्न मुलींमध्ये 1) नजमुन्नीसा शाहनवाज शेख 100मी धावणे प्रथम क्रमांक,लांब उडी द्वितीय क्रमांक,100मी हर्डल्स तृतीय क्रमांक, 2) दीक्षा देऊ झोरे 800मी प्रथम क्रमांक, 3) प्राजक्ता सत्यवान सावंत 3 किमी चालणे प्रथम क्रमांक, 4) आर्या शंकर किडये100मी धावणे तृतीय क्रमांक पटकावला तर मुलांमध्ये 1) लक्ष्मण सुर्वे तिहेरी उडी प्रथम 800मी धावणे द्वितीय क्रमांक 2) पारस मानवर 3000मी प्रथम क्रमांक, 400 मी हर्डल प्रथम क्रमांक 3) मयुरेश बागवे 1500मी धावणे प्रथम क्रमांक 4) संदेश शिर्के 1500 मी धावणे द्वितीय क्रमांक 5) विराज राणे गोळाफेक प्रथम क्रमांक, हातोडा फेक द्वितीय क्रमांक 6) निशांत शिरोडकर हातोडा फेक प्रथम क्रमांक7) सार्थक आचरेकर 110 मी हर्डल प्रथम क्रमांक, 5 किमी तृतीय क्रमांक 8) 4×100 मी. रिले तृतीय क्रमांक पारस मानवर,शुभम खिलारे, संदेश शिर्के,निशान शिरोडकर यांनी प्राप्त केले. यशस्वी प्रथम दोन क्रमांकावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे ते मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

यावेळी कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.

ruchira top