दत्ता सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण | प्रतिनिधी : मालवण शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (GS) विध्यार्थी प्रतिनिधीपदी भाजप पुरस्कृत तनय सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी तनय यांला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा मालवण तालुका प्रभारी परशुराम (आप्पा) लुडबे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष मंदार लुडबे, वायरी ग्रामपंचायत सदस्य संजय लुडबे, राजू बिडये, शानू वालावालकर आदी भाजप पदाधिकारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

