Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार वैभव नाईक यांनी शब्द पुर्ण केला...

आमदार वैभव नाईक यांनी शब्द पुर्ण केला...

तोंडवळी सुरूबन रस्त्याचे भूमिपूजन : ग्रामस्थांच्या लढ्याला यश

स्काय न्यूज टुडे

आचरा : आचरा : गेली अनेक वर्षे मागणी होत असलेला आणि पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वाचा असलेला तोंडवळी तळाशील सुरुबन मार्गांवरील रस्ता भूमिपूजन करण्यात आले.

रस्ता वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने अनेक नियम व जाचक अटींमुळे हा रस्ता अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यामुळे तळाशील बीच वर येणाऱ्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. ही बाब आमदार वैभव नाईक यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. वनविभागाच्या अटी व शर्थीं बाबत ग्रामस्थ यांचाही पाठपुरावा प्रसंगी रस्त्यासाठी आंदोलन ग्रामस्थांनी केले.

आ. वैभव नाईक यांनी आमदार फंडातून या रस्त्यासाठी १८ लाख ९७ हजार रु. निधी दिला. आ.वैभव नाईक यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला. तोंडवळी तळाशील सुरुबन खड्डेमय रस्ता बाबत येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होऊन पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. असे सांगण्यात आले. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होईल याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,विभागप्रमुख समीर लब्दे,मालवण युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर, माजी उपसरपंच संजय केळुसकर, आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर,तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण, अनन्या पाटील, नाना पाटील, दीपक कांदळकर, दिलीप पुजारे, महेश चव्हाण, मिलिंद वायंगणकर, दिक्षा गोलतकर, बंटी गोलतकर, वायंगणी ग्रा. पं.सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, अना हडकर, गणेश पाटील, ज्योती हडकर, प्रमोद पाटील, ओंकार पाटील, अमित पाटील सिद्धेश पाटील,स्नेहल पाटील, गीता पाटील, मधुकर पाटील, बाबल नाईक आदीसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ही बाब आमदार वैभव नाईक यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून वनविभागाच्या अटी व शर्थींची पुर्तता केली. स्वतःच्या आमदार फंडातून या रस्त्यासाठी १८ लाख ९७ हजार रु. निधी मंजूर केला असून आज आ.वैभव नाईक यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तोंडवळी तळाशील सुरुबन रस्ता मंजूर केल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार असून पर्यटन वाढीस देखील चालना मिळणार आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,विभागप्रमुख समीर लब्दे,मालवण युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर,माजी उपसरपंच संजय केळुसकर,आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर,तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर,उपसरपंच हर्षद पाटील,ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण,अनन्या पाटील,नाना पाटील,दीपक कांदळकर,दिलीप पुजारे, महेश चव्हाण,मिलिंद वायंगणकर, दिक्षा गोलतकर,बंटी गोलतकर, वायंगणी ग्रा. पं.सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर,अना हडकर,गणेश पाटील,ज्योती हडकर,प्रमोद पाटील,ओंकार पाटील,अमित पाटील सिद्धेश पाटील,स्नेहल पाटील,गीता पाटील, मधुकर पाटील, बाबल नाईक आदीसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ruchira top