Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मनसेची धडक | भटके कुत्रे प्रश्नी पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष

मनसेची धडक | भटके कुत्रे प्रश्नी पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष

इशारा देताना सांगितले….

जुबेर खान | मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्र्यांनी चावा घेतल्याचा घटना देखील वाढल्या आहेत. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्यावतीने मालवण नगरपरिषद कार्यालयात देण्यात आले आहे.

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून काही दिवसांपूर्वीच शहरातील एका लहान बालकावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या सर्व प्रकारास संपूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे असून घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पालिका प्रशासनाने तात्काळ उपाय करणे बंधनकारक होते. परंतू अशा कोणत्याही प्रकारची उपाययोजना दिसून आली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत येत्या १५ दिवसात उपाययोजना न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपालिका प्रशासनासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, अमित इब्रामपूकर, माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, गुरू तोडणकर, सागर जाधव आदी उपस्थित होते.

ruchira top