Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

एसआरएम कुडाळ महाविद्यालयात जॉब फेअरचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग व नजीकच्या जिल्ह्यातील पदवीधरांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व व्योसिम टेकलॅब यांच्या समन्वयाने १० ऑक्टोंबर २०२४ रोजी जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. या जॉब फेअर चा मूळ उद्देश इच्छुक पदवीधर उमेदवार व उपलब्ध स्थानिक रोजगाराच्या संधी यातले अंतर भरून काढणे हा आहे.

सदर जॉब फेअर मध्ये कंटेंट मार्केटिंग स्पेशालिस्ट, कॅम्पेन मॅनेजर, सेल्स एजंट, प्री सेल्स स्पेशलिस्ट आणि एसइओ ऍनालिस्ट अशी विविध पदे भरली जाणार आहेत. सदर संधींसाठी उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. सदर मेळाव्यात सहभाग विनामूल्य असून उपस्थितांना आपले ओळख पुरावे, बायोडेटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार https://forms.gle/83kV8PdQG5USA8Ya8 येथे नोंदणी करू शकतात.पात्र सर्व उमेदवारांना या रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी केले आहे.

ruchira top