Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

टोपीवाला हायस्कुल मालवण येथे 10 ऑक्टोबरला 'आनंदसोहळा'

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमात तालुक्यात पहिला क्रमांक प्राप्त झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई हायस्कूलने 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या निमित्ताने अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या वतीने 'आनंदसोहळा' आयोजित करण्यात आला आहे.

मालवण गुरुवर्य श्री जयवंत भगवान बिरमोळे रंगमंच येथे गुरुवार १० ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन आणि सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये हायस्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त करण्यामध्ये मोलाचा वाटा असलेले शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी यक्षगान नृत्य सादर केले जाणार आहे. तरी विद्यार्थी, पालक वर्ग व ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top