Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

अवैध वाळू उपसा प्रकरणी दहा परप्रांतीय कामगारांवर कारवाई

अवैध वाळू उपसा प्रकरणी दहा परप्रांतीय कामगारांवर कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हडी कालावल खाडीपट्ट्यात अवैधरीत्या वाळू उपसा करण्यास आलेल्या दहा परप्रांतीय कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

हडी कालावल खाडी पट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेत अनेक डंपरवरही कारवाई केली.

प्रांत ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, पोलीस हवालदार सुशांत पवार, महादेव घागरे, गृहरक्षक दलाचे जवान मिथुन म्हापणकर यांच्या पथकाने आज हडी कालावल खाडीपट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा करण्यास आलेल्या परप्रांतीय दहा कामगारांना ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

ruchira top