प्रशासनाकडून स्ट्रीट लाईट होत नसल्याने स्ट्रीट दुरुस्तीसाठी घेतला पुढाकार
मालवण : मालवण शहरातील गवंडीवाडा भागात अनेक मार्गांवरील स्ट्रीटलाईट बंद होत्या. याबाबत तक्रार करूनही स्ट्रीट लाईट दुरुस्ती होत नसल्याने येथील युवा सेना पदाधिकारी रोशन कांबळी, बबन वाघ व सहकारी यांच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. अशी माहिती युवासेना तालुका संघटक मंदार ओरसकर यांनी दिली आहे.

