Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

अध्यक्षपदी डॉ. अभय परब

अध्यक्षपदी डॉ. अभय परब

उपाध्यक्ष डॉ. सिद्धेश सकपाळ, सचिव डॉ. अमोल हुले

रॉयल मालवणी संस्थेची नोंदणी

जुबेर खान : मालवण : मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देत त्यासोबतच क्रिकेट च्या माध्यमातून एकत्र येऊन जिवलग मैत्रीचे नाते निर्माण झाले. आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या या तरुण डॉक्टरांनी रॉयल मालवणी या सेवाभावी संस्थेत याचे रूपांतर केले. याच वर्षी या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमिअर लीग या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर यात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील डॉक्टर्स मध्ये मैत्री भाव वाढावा या उद्देशाने केलेला हा प्रयत्न अगदी छान सफल झाला. त्यातून आलेल्या निधीतून काही सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला.

वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, पशुसंवर्धन, पर्यावरण पूरक. अशी अनेक उद्दिष्टे घेऊन ही संस्था काम करत आहे.

या संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय परब तर उपाध्यक्ष डॉ. सिद्धेश सकपाळ, सचिव डॉ. अमोल हुले, खजिनदार डॉ. स्वप्निल भोगटे, सल्लागार डॉ. नसीर पटवेकर, डॉ. राहुल वझे आहेत. आणि डॉ.सुनील साळुंखे, डॉ. राहुल चिंदरकर, डॉ. रोहित डगरे, डॉ.प्रथमेश वालावलकर, डॉ. हर्षद पवार, डॉ.धनंजय सावंत, डॉ.धनंजय आचरेकर हे कार्यकारिणी सदस्य आहेत.

यासाठी संस्थेसाठी डॉ. विवेक रेडकर सर यांचे मार्गदर्शन लाभले असून जिल्ह्यात नर्सिंग कॉलेज व्हावे आणि त्यातून आरोग्य सेवेला अजून उभारी मिळावी, आणि अशा सारखे अनेक उपक्रम करावेत असे स्वप्न या संस्थेचे आहे. असे या प्रसंगी अध्यक्ष डॉ अभय परब यांनी सांगितले

ruchira top