Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ सुरूच…

मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ सुरूच…

संतप्त मच्छिमारांनी सांगितले…..

मालवण | प्रतिनिधी : मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड एलईडी ट्रॉलरचा अनधिकृतपणे धुमाकूळ सुरु आहे. बुल ट्रॉलिंग पद्धतीने मत्स्यसंपदेची लूट करताना स्थानिक मच्छिमारांच्या बोटींवर चाल करून येताना समुद्रात टाकलेल्या जाळ्यांचे मोठे नुकसान हे शेकडोच्या संख्येने येणारे ट्रॉलर करत आहेत. मच्छिमारांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, मत्स्य विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याने संतप्त मच्छिमारांनी कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे.

मालवण येथील मच्छिमारांनी सोमवारी मालवण येथील मत्स्य कार्यालयावर धडक दिली. मात्र याठिकाणी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने मच्छिमारांनी मत्स्यकार्यालया बाहेर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

मत्स्य विभागाची जुनी गस्ती नौका वेग मर्यादा पाहता कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. नवीन हायस्पीड गस्ती नौका येणार येणार असे सांगितले जाते. मात्र ती अद्याप आली नाही. तोपर्यत मत्स्यसंपदेची लूट हायस्पीड ट्रॉलरकडून सुरु आहे. दुसरीकडे ड्रोन कॅमेरा माध्यमातुन अनधिकृत मासेमारीवर लक्ष ठेवणार असे प्रशासनाने सांगितले होते त्याबाबतही कार्यवाही झाली नाही. स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात काही दिवस मासे मिळतं होते मात्र शेकडोच्या संख्येने सायंकाळ पासून मालवण किनारपट्टी भागात दाखल होणारे हायस्पीड ट्रॉलर मासे लुटून नेत असल्याने स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात मासेच मिळतं नसल्याचे चित्र आहे.

मत्स्य विभागाने या हायस्पीड मासेमारी ट्रॉलरवर कारवाई करावी. मालवण सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात त्यांची होणारी घुसखोरी थांबवावी अन्यथा मच्छिमार कायदा हातात घेतील. असा संतप्त इशारा मच्छिमारांनी दिला आहे.

यावेळी जगदीश खराडे, मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे, जयदेव लोणे, आबा वाघ, सुजीत मोंडकर, बबलु मोंडकर, संघर्ष कोयंडे, आर्यन मालंडकर, अन्वय प्रभु, राजु परब, अमीत कांदळगावकर, राका रोगे, राजेश कांदळगावकर, महादेव केळुसकर, जिवन भगत, हेमंत मोंडकर, बाबुष डीसोजा, राजा खवणेकर, प्रशांत तोडणकर, विष्णू मालंडकर यांसह अन्य मच्छिमार उपस्थित होते.

ruchira top