
मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा आडवण मार्गांवर स्मशानभूमी जवळ असलेल्या मायनर ब्रीजचे स्लोपिंग करण्याचे काम मंगळवार 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे 4 दिवस रस्ता वाहतूक बंद राहील. अशी माहिती ठेकेदार यांच्या वतीने अक्षय माणगावकर यांनी दिली आहे.

