Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

उबाठा युवासेना पिंगुळी गटामध्ये जल्लोष

उबाठा युवासेना पिंगुळी गटामध्ये जल्लोष


युवासेना पिंगुळी विभागाच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

कुडाळ : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या सर्वच जागा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. मुंबई विद्यापीठावरती सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा सर्वच जागांवरती भगवा फडकला. युवा सेनेचा वाघ एकटाच नडला एकटाच विरोधकांना भिडला. सर्वच जागांवरती विजय मिळवल्या बद्दल सर्वच उमेदवारांचे अभिनंदन करून कुडाळ युवासेना तालुक्याच्या वतीने आदित्यजी ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ.है, वैभवजी नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है, आला रे आला कोण आला शिवसेनेचा वाघ आला, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेना युवकांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य तुलसीदास पिंगुळकर, माजी विभाग प्रमुख हेमंत पिंगुळकर, शाखा प्रमुख प्रकाश करंगुटकर,अनिकेत आदुर्लेकर, गौरव वराडकर, मयूर खोत, चंद्रकांत करंगुटकर, केदार धुरी, उत्तम गावडे, संजय वाळके आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ruchira top