Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सिंधुदुर्गची केशर निर्गूण राष्ट्रीय कॅरम स्पर्धेची उपविजेती

सिंधुदुर्गची केशर निर्गूण राष्ट्रीय कॅरम स्पर्धेची उपविजेती

निलेश जोशी । कुडाळ : ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे  ४७ वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि २३ ते २६ सप्टेंबर दरम्याने खेळविली गेली. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या केशर राजेश निर्गुण हिने २१ वर्षाखालील गटात उपविजेतेपद पटकावले या स्पर्धेमधे महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलींमधे प्रथम क्रमांक मिळवून सिंधुदुर्गची कॅरमपटू केशर निर्गुण सहभागी झाली होती. उपउपान्त्य फेरीत केशरने संभाव्य विजेत्या इंडियन ऑईलच्या एम खाजिमाला ३ सेट्स मधे हरवत खळबळ उडवून दिली. उपान्त्य फेरीत जैन इरिगेशनच्या श्रृती सोनावणेला नमवत तिने अंतिम फेरी गाठाली.
अंतिम फेरीत मात्र जैन इरिगेशनच्या समृद्धी घाडीगावकर कडून तिला हार पत्करावी लागली. २०२२ साली केशरने राष्ट्रीय स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींमधे तिसरा क्रमांक मिळवला होता. 
        ग्वाल्हेर येथील या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या जुनिअर मुलांच्या संघाने सुवर्णपदक तर ज्युनिअर मुलीच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली. २१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलने रौप्य पदक पटकाविले.

ruchira top