Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

प्रसाद गावडे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

प्रसाद गावडे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय आंग्रे यांनी दिले नियुक्ती पत्र

लवकरच शिवसेनेत मोठे प्रवेश - रुपेश पावसकर

निलेश जोशी | कुडाळ : शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वासू ठेवून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि नियुक्ती करण्यात आल्याची माहिती श्री. पावसकर यांनी दिली. तसेच कुडाळ मालवण मतदार संघातील असंख्य मनसैनिक लवकरच करणार शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे श्री. पावसकर यांनी सांगतिले.


शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी अखेर प्रसाद गावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार चळवलीतील आक्रमक व अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून जिल्ह्यात शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढे येणारा आवाज अशी त्यांची ओळख असून मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी याआधी केलेल्या कामाची दखल घेत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रीतम धारिया यांच्या शिफारशीने जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.


प्रसाद गावडे यांना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी नियुक्ती पत्र दिले. जिल्ह्यातील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी फळी संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगव्या प्रवाहात जोडण्याचा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा संघटक रुपेश पावसकर, युवासेना कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख मेहुल धुमाळे,शिवसेना प्रवक्ते श्री.मंगेश गुरव, मनसेचे माजी ठेकेदार संघटना जिल्हाप्रमुख श्री.अमोल जंगले आदी उपस्थित होते.

ruchira top