Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन

वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन

नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी बसस्थानक नजीक स्वखर्चातून उभारली निवारा शेड

वैभववाडी | प्रतिनिधी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी स्वखर्चातून बसस्थानक नजीक बांधलेल्या प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.


वैभववाडी बसस्थानकात अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, सामाजिक बांधिलकी जोपासत वैभववाडी बसस्थानकच्या शेजारीच प्रवाशांना बसवण्यासाठी सुसज्ज प्रवासी निवारा शेड उभी केली आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून बसस्थानक परिसरात काॅंक्रीटीकरण चे काम पूर्ण झाले आहे. तसेच निवारा शेड उभी राहिली आहे. सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी आज सज्ज आहे. त्यातच नेहा माईणकर यांनी आणखी एक स्वखर्चातून निवारा शेड बांधल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. आमदार नितेश राणे यांनी नेहा माईणकर यांचे कौतुक केले. उपस्थित प्रवाशांनी आमदार नितेश राणे व नेहा माईणकर यांचे आभार व्यक्त केले.


यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, महिला अध्यक्षा प्राची तावडे, सुनील रावराणे, बबलू रावराणे, सुभाष रावराणे, संताजी रावराणे, अंकित सावंत, शिवाजी राणे, दीपक माईणकर, किशोर दळवी, रामचंद्र बावदाने, वाहतूक नियंत्रक श्री भागोजी गुरखे, अविनाश दळवी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top