Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

तारकर्ली येथे पर्यटन दिन उत्साहात साजरा

तारकर्ली येथे पर्यटन दिन उत्साहात साजरा

मालवण : एमटीडीसीच्या इसदा, तारकर्ली येथे पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यटन महामंडळाच्या आरमार बोट सफारीचे उद्घाटन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने सूर्यवंशी यांनी जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देखील सूर्यवंशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

यंदाच्या चित्रकला स्पर्धेची थीम पाण्याखालील पर्यटन ही होती. विशेष म्हणजे, लहान मुलांमध्ये देखील पाण्याखालील पर्यटनाविषयी जागरूकता दिसून आली, जी एमटीडीसीच्या स्कुबा प्रकल्पाच्या यशाचे प्रतिक आहे. यावेळी सूर्यवंशीयांच्या हस्ते कल्पवृक्षाचे वृक्षारोपण देखील करण्यात आले, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इसादा चे व्यवस्थापक सूरज भोसले, आणि इसदा कर्मचारीवर्ग यांनी उत्कृष्ट कार्य केले. कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांनी श्री. सूर्यवंशी यांचे मन:पूर्वक आभार मानले. फोटो… पर्यटन महामंडळाच्या आरमार बोट सफारीचे उद्घाटन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

ruchira top