Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार वैभव नाईक यांची सखोल चौकशी करावी

आमदार वैभव नाईक यांची सखोल चौकशी करावी

राजकोट येथील दुर्घटना ही खरच दुर्घटना आहे की कुठल्या कटाचा भाग

भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

मालवण : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेबाबत आमदार वैभव नाईक यांची सखोल चौकशी करावी. अशी मागणी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 26 ऑगस्ट 2024 रोजी मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली. सदरील राजकोट दुर्घटना प्रकरणी आमदार वैभव नाईक हेच मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता असुन तत्काळ आमदार वैभव नाईक यांचे १६ ऑगस्ट ते आता पर्यतचे CDR, मोबाईल टॉवर लोकेशन यांची तपासणी व्हावी. त्या सोबतच आमदार वैभव नाईक यांचे वाहन चालक, त्यांचे स्वीय सहाय्यक, जवळचे सहकारी व त्यांच्या सोबत असलेले इतर कर्मचारी या सर्वांचेही CDR तपासून राजकोट दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी.

राजकोट येथील दुर्घटना ही खरच दुर्घटना आहे की कुठल्या कटाचा भाग आहे हे या तपासापर्यंत समजू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही आमच्यासाठी अत्यंत गंभीर घटना असून सदरील प्रकरणात या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करून कारवाई करावी. अशी मागणी निवेदन माध्यमातून करण्यात आली आहे.

ruchira top