Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका पूजा करलकर यांना 'राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दुत' पुरस्कार जाहीर

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका पूजा करलकर यांना 'राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दुत' पुरस्कार जाहीर

मालवण : समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्री व्हील हेल्थ प्रो.प्रा.लि. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानामध्ये व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याबद्दल संस्थेच्या वतीने भाजपचे जेष्ठ नेत्या व माजी नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या पुरस्काराने 29 सप्टेंबर रोजी सन्मानित केले जाणार आहे.

संस्थेच्या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन एक आदर्श निर्माण केल्याबद्दल राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. जुना पुणे बेंगलोर रोड कावळा नाका कोल्हापूर या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ruchira top